चाणक्यनीती

    16-Feb-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
2. पत्नी - आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी सहचरी पत्नी आपल्या पतीची आवडनिवड जपते, त्याची काळजी घेते. आपल्या म नातील चिंता ताे तिच्यासाेबत वाटून घेऊ शकताे. त्यामुळे घराच्या चार भिंतीत, बाहेरच्या जगाचे चटके ताे काही काळ विसरताे. त्याला तिथे सुरक्षित वाटते.
 
3. सत्संग - सन्मित्र, साधुजन यांच्या संगतीत मनुष्याचे भय, चिंता मिटते. ताे सर्वकाही पेलायला समर्थ बनताे. काव्य, शास्त्र, विनाेदात त्याचा वेळ कारणी लागताे. तसेच त्याची आध्यात्मिक उन्नतीही हाेते.
 
बाेध : भवसागरातील विविध ताप सुपुत्र, पत्नी आणि साधू-सन्मित्र दूर करतात.