चाणक्यनीती

    14-Feb-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
त्यांच्यामुळे उपयुक्त समजली जाते. घरी तिचे पालन केले जाते; पण ती जर भाकड (दूध न देणारी-आटलेली) किंवा गर्भ धारण करणारी नसेल, तर तिच्यावर (चारापाण्याचा) काेणी व्यर्थ खर्च करीत नाही. कारण तिचा काहीच उपयाेग नसताे.
 
2. पुत्र - घराण्याचे नाव काढणारा तसेच म्हातारपणी सेवा करणारा पुत्र असेल तरच व्यक्ती सुखी असते. पुत्रच जर मूर्ख असेल, आई-वडिलांची आज्ञापालन करणारा, त्यांची सेवा करणारा नसेल, तर ताे नसलेलाच बरा! बाेध : ज्यामुळे व्यक्तीला काही ायदा (लाभ) हाेत असेल, आनंद समाधान मिळत असेल, अशाच गाेष्टींना अर्थ आहे.