चाणक्यनीती

    31-Oct-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
2. हत्ती - हत्ती हा अत्यंत श्नितशाली प्राणी आहे; परंतु त्याच्यात सिंहाची हिंस्रता नाही.मात्र हा गजश्रेष्ठ जरी वृद्ध झाला तरी ताे आपल्या लीला साेडत नाही.
 
3. ऊस - ऊस हा अत्यंत गाेड असताे. चरकात (यंत्रात) टाकून त्याला पिळून काढून त्याचा अत्यंत गाेड, गुणकारी रस मिळविला जाताे. एवढी पिळवणूक हाेऊनही त्याचा गुण (गाेडवा) ताे साेडत नाही.
 
4. कुलीन व्य्नती - जी व्य्नती सुसंस्कृत आहे, तीच माणूस म्हणून श्रेष्ठ-कुलीन समजली जाते.