स्त्रियांकडे चांगले गुण असतात हे जरी खरे असले, तरी त्यांच्याकडे एक अवगुणही असताे हेही खरे आहे. त्यांच्या मनात कुठलीच गाेष्ट दडून राहात नाही. म्हणून म्हणतात ना की, एखादी गाेष्ट साऱ्या गावात पसरवायची असेल, तर कुण्या एका स्त्रीला ती गाेष्ट सांगा म्हणजे काम भागते. या ‘वूमन न्यूज चॅनेल’ शी न्यूज चॅनेलदेखील स्पर्धा करू शकत नाही. पण एखादी गाेष्ट त्यांना सांगून झाल्यानंतर फक्त एवढेच म्हणायचे, ‘‘कुणाला सांगू नकाेस बरं का!’’