तरुणसागरजी

    04-Jan-2023
Total Views |
 
 

Tarunsagarji 
 
प्रत्येकाला भीती वाटतेच.स्वत:ला भीतीपासून वाचवा. कारण, भीतीच सर्वांत माेठे भूत आहे.रात्री, किचनमध्ये पाणी प्यायला जाताना भीती वाटते. कारण, आपल्याला वाटते की, तिथे भूत (!) आहे. अशा वेळी असा विचार करायचा की, ‘‘अरे! जाे किचनमध्ये आहे, ताे बेडरूममध्येही येऊ शकताे. मग, घाबरायचे कशाला?’’ शपथ घ्या की, ‘‘मी मरण्यापूर्वी मरणार नाही आणि आयुष्यात फक्त एकदाच मरेन.