माझ्यासारखे किती येतील-जातील; धर्माचे सान्निध्य हेच शाश्वत आहे.’’ तुम्ही पुढे चालला की, लाेक तुम चे पाय मागे ओढण्यास तयारच असतात.ते उगाचच बरे-वाईट म्हणतील; पण कुणी काहीही म्हणाे, तुम्ही कुणाचेच ऐकू नका. जर तुम्ही नैराश्येचे बळी ठरला असाल, तर एखाद्या नशेचा आधार घेण्याऐवजी किंवा रडण्यासाठी कुणाचा खांदा शाेधण्याऐवजी किमान एक तासभर आपल्या अंतरी डाेकावून पाहण्याचे काम करा. तिथे समाधानाची एक अशी लाट उत्पन्न हाेईल, जी तुमच्या जीवनातील सारे दु:ख आपल्यासाेबत वाहून नेईल.