चाणक्यनीती

    30-Dec-2022
Total Views |
 
 
 

Chanakya 
2. सुपुत्र - एकच पुत्र; पण जर ताे सुसंस्कारी असेल, सुविद्य असेल आणि सदाचरणी असेल, तर ताे सर्वांचा आवडता हाेईल. कुळाच्या प्रतिष्ठेतही ताे ‘चार चाँद’ लावेल आणि संपूर्ण कुटुंबाला आनंदी बनवेल. कुटुंबात अनेक पुत्र असून ती प्रभावहीन असतील, तर ते कुळाचे नाव उज्ज्वल करू शकणार नाहीत.
 
बाेध : अंधारावर मात करण्यासाठी चंद्र, सूर्यापासून घेतलेले तेज रात्री (आवश्यकता असताना) वापरताे; तसेच आई-वडिलांनी केलेल्या सुसंस्कारांचा वापर एक सुपुत्र कल्याणासाठीच करताे. ताे कुळाची ‘शान’ ठरताे.