तरुणसागरजी

    27-Dec-2022
Total Views |
 
 

Tarunsagarji 
 
क्राेधाचे तसे बरेचसे प्रकार आहेत. एक ‘आत्यंतिक - क्राेध’ आहे, जाे दगडावर काढलेल्या रेघेसमान असताे. दुसरा, ‘खूपक्राेध’ आहे, जाे विटेवरील रेघेसमान असताे.क्राेधाचा तिसरा प्रकार म्हणजे ‘किरकाेळ -क्राेध’, जाे वाळूवर काढलेल्या रेघेइतका हलका असताे. क्राेधाचा चाैथा प्रकार म्हणजे ‘गाेड-क्राेध’, जाे पाण्यावर खेचलेल्या रेघेसमान क्षणिक असताे. संसारात केवळ किरकाेळ-क्राेध व गाेड-क्राेध वापरणेच हितावह ठरते !