चाणक्यनीती

    01-Dec-2022
Total Views |
 
 

chanakya 
 
वाच्यार्थ: सामान्य परिस्थितीत मर्यादेत राहणारा सागर प्रलयंकारी परिस्थितीत मात्र अत्यंत वेगळा, समाेर येणाऱ्या प्रत्येक गाेष्टीला भेदू इच्छिणारा असा-अनिर्बंध, श्नितशाली बनताे. विराट, राैद्ररूप धारण करताे. परंतु, सत्पुरुष मात्र आयुष्यात कितीही वादळे आली तरी यत्किंचितही विचलित हाेत नाही.
 
भावार्थ : वरील श्लाेकात चाण्नयांनी सागर आणि साधू पुरुषांत तुलना केली आहे.
1. सागर - समुद्र साधारणत:नेहमीच संथ, शांत, गंभीर असताे; मर्यादेतच राहताे. मात्र प्रलयंकारी परिस्थितीत जसे की, त्सुनामी आल्यावर राैद्ररूप धारण करताे, त्याच्या लाटा खूप बेभान हाेऊन उंच उसळतात, जवळच्या प्रदेशात वेगाने पाणी घुसते आणि आसपासचे सर्वकाही समुद्रात सामावते. समुद्राचे पाणी अमर्याद असे पसरते. ‘दर्या किनारे इक बंगलाे’चे स्वप्न पाहणाऱ्या सागरप्रेमींचे, काेळ्यांचे तर विश्वच उद्ध्वस्त हाेते. भयंकर अशी हानी हाेत