तरुणसागरजी

    05-Nov-2022
Total Views |
 
 

Tarunsgarji 
 
पैसा कमावण्यासाठी काळीज पाहिजे; परंतु दान करण्यासाठी त्यापेक्षाही माेठे काळीज पाहिजे.आपले जीवन आणि जग या दाेन्ही ठिकाणी पैशाला किंमत आहे हे काेणीही नाकारू शकत नाही.हा, पण हेही तितकंच खरं की, पैसा ‘काही एक’ असू शकेल, ‘बरंच काही’ असू शकेल, ‘खूप काही’ असू शकेल; पण ‘सर्व काही कधीच असू शकत नाही. जे लाेक पैशालाच सर्वस्व मानतात, ते पैशासाठी आपला आत्मा विकण्यासही पुढे-मागे पाहात नाहीत.