तरुणसागरजी

    26-Nov-2022
Total Views |
 
 

tarunsagarji 
गृहस्थाश्रम चिंता आणि चितेचे घर आहे. कधी संपत्तीची चिंता, तर कधी मुलाची. जे काही मिळालंय ते सांभाळून ठेवण्याची चिंता. जे नाही मिळालं, ते मिळवण्याची चिंता. मुलाच्या अभ्यासा- विषयीची चिंता. मुलगा नापास झाला त्याची चिंता. पास झालाच, तर नाेकरीची चिंता. नाेकरी मिळाल्यावर छाेकरीची चिंता चिंता, चिंता आणि चिंता ! गृहस्थाश्रम चिंतेचे घर आहे.