तरुणसागरजी

    24-Nov-2022
Total Views |
 
 

Tarunsagrji 
 
आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल, तर हिंमत पाहिजे जिकडे जग वाहतेय तिकडे तुम्हीही वाहावत गेलात, तर त्यात पराक्रम कसला? जिकडे जग वाहावत चाललेय तिकडे तुम्हीसुद्धा वाहावत जाल, तर तुम्हाला लाेक प्रेतवत समजतील. बहाद्दूर बनायचे असेल, तर प्रवाहाविरुद्ध प्रवास करायला शिका.तुमच्या हाता-पायांची शक्ती प्रवाहाविरुद्ध पाेहताना आजमावून पाहता येते.