चाणक्यनीती

    10-Nov-2022
Total Views |
 
 
 

chanakya 
 
 
2. शिष्य - गुरूकडे विद्या ग्रहण करण्यासाठी गेलेल्या शिष्याने गुरुगृही मात्या-पित्याच्या घरी राहिल्याप्रमाणेच राहावे.गुरू आज्ञा पाळून ज्ञान ग्रहण करावे; नंतर मात्र तेथे गुंतून न राहता गुरूगृह त्यागावे.
3. हरीण - येथे हरीण हे वन्यजीवांचे प्रतिनिधी म्हणून घेतले आहे. वनातच वन्यप्राण्यांना आहार मिळताे, विहार करायला मिळताे, आश्रय मिळताे. जंगलच जर वणव्यात भस्मसात व्हायला लागले तर राहते वन साेडून आसऱ्यासाठी, अन्न-पाण्यासाठी, हरीण (वन्यप्राणी) दुसऱ्या वनाच्या शाेधात निघून जाताे.
बाेध : थाेडक्यात -काही ठिकाणी आपल्या कार्यापुरताच निवास करावा. कार्यपूर्तीनंतर लगेच त्या स्थानाचा त्याग करावा.