तरुणसागरजी

    10-Nov-2022
Total Views |
 
 

Tarunsagarji 
‘मी लाेकांना प्रभावित करायला नव्हे, तर प्रकाशित करायला आलाेय. सूर्य केवळ दिवसा, तर चंद्र केवळ रात्रीच प्रकाश देताे; पण संत दिवस-रात्र प्रकाश पुरविण्याचे काम करताे. सूर्य केवळ आकाशातच नसून, ताे तुमच्या-आमच्या सर्वांच्या अंतरी आहे.मात्र, या दाेन सूर्यांमध्ये फरक इतकाच की, आभाळातला सूर्य पाहाताच मनुष्य उल्हासित हाेताे, तर अंतरीचा सूर्य पाहण्यासाठी तळमळत राहाताे.