‘‘समाज आणि देशाची प्रगती साधायची असेल, तर गरिबी आणि निरक्षरता या दाेन गाेष्टींचा समूळ नाश करावा लागेल.या दाेन्ही गाेष्टी समाज व देशासाठी शाप आहेत. सर्व समस्यांचे निराकरण एकमेव उपाय म्हणजे साक्षरता आहे. देशातल्या सुशिक्षित व्यक्तींनी, प्रत्येकी पाच निरक्षर लाेकांना साक्षर करण्याचा ध्यास घेतला, तर निरक्षरतेच्या या शापातून समाज आणि देश मुक्त हाेऊ शकताे.’’