तरुणसागरजी

    17-Oct-2022
Total Views |
 
 

Tarunsagarji 
‘‘आपल्याला ऐकायला हजाराेंची गर्दी असते; लाेक केवळ ऐकतात व पुन्हा संसार-प्रपंचात तेच करू लागतात, ज्यामुळे दु:खी हाेऊन पुन्हा आपल्याजवळ येतात.’’ मी म्हणालाे, ‘‘ऐकणाऱ्यांचीही आपली एक जबाबदारी आहे; पण हजाराे लाेकांमध्ये बदल घडून येणे अशक्य आहे. कारण, हजार ऐकतील तेव्हा कुठे शंभरजण त्यावर चिंतन करतील, दहाजण वागण्याचा प्रयत्न करतील व एखाद्यामध्ये बदल हाेईल!’’