गाैवैद्यक औषधपद्धती अधिकृतपणे समजावून घ्या

    28-Jul-2021   
Total Views |
 
 

corona_1  H x W 
 
काेराेनाची सुरुवात भारतात ‘मार्च 20’मध्ये झाली, तरी चीनमध्ये नाेहेंबर 20 मध्येच झाली. पहिले एक वर्ष काेराेना व्यापक स्वरूपात पसरला नाही; पण मार्च 21 मध्येत्याची जी दुसरी लाट आली, ती कल्पनेच्याही पलीकडील हाेती. (भाग : 1456) पहिल्या लाटेत सारे जग त्याचे निर्बंध पाळत हाेते. तेव्हाही त्या महामारीने हानी झाली; पण दुसऱ्या लाटेत त्याची उग्रता अधिक जाणवली. त्यामुळेच तिसऱ्या लाटेची तयारी अधिक करणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेच्या वेळी चाळीस काेटी लाेकांचे लसीकरण झाले आहे.तरीही नवी लाट काेणत्या स्वरूपात असेल हे माहीत नसल्याने प्रत्येकानेच काळजी घेणे आवश्यक आहे. याेगाभ्यास आणि जीवनशैलीचा वापर यांचा उल्लेख आधी आला आहे, तरीही गाेवैद्यकातून निर्माण झालेली औषधे कशी घ्यायची हेही वारंवार लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
 
स्वत:ची राेगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी एक चमचा अस्तिचूर्ण, गुळवेलीच्या दाेन गाेळ्या, एका कपात एक चमचा आनंदचूर्ण घालून ते अर्धा कप हाेईपर्यंत उकळणे आणि दिवसातून तीन वेळा घेणे. सकाळी दांत घासण्यापूर्वी, दुपारी जेवणाआधी आणि रात्री झाेपेपूर्वी.आसव भाेजनानंतर एक चमचा आसव द्रावण आणि आठ चमचे पाणी असे घ्यायचे. उष्ण प्रकृतीवाल्यांनी न चुकता रात्री नाकात नस्य घालणे.एवढी काळजी घेतली की, ती व्यक्ती पाॅझिटिव्ह हाेणे शक्य नाही. पण, जे पाॅझिटिव्ह आहेत त्यांनी वरील औषधे तीन वेळा घ्यायची आहेत. अर्थात त्यातील बारकावा नीट समजून घेणे आवश्यक आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचा आहार. ताे अधिकाधिक मुगाचा असावा.
 
उकडलेले मूग हे सर्वांत चांगले. एेंशी टक्के मूग आणि वीस टक्के पाॅलिश न केलेले तांदूळ, अशी ती खिचडी करावी. त्याच बराेबर शेवग्याच्या शेंगेचे सूप हे तेवढेच परिणामकारक आहे.त्यात दाेन काळ्या मिरीचे दाेन दाणे टाकले तरी चालतील. काेविड रुग्णाने काेणतेही फळ म्हणजे अगदी नारळाचे पाणीही घेणे कटाक्षाने टाळावे. प्रत्यक्ष काेविडकाळात ज्यांना मूळचा किडनीचा त्रास आहे, त्यांनी गुळवेल, आवळा, गाेखरू यांचा काढा घेणे आवश्यक असते. त्यात सप्तधातू विकसित हाेण्याची क्षमता आहे.यातील गाैप्रणदा हे जे औषध आहे, त्यात प्रत्येक दिवशी पंचकर्म हाेण्याची क्षमता आहे. प्रिव्हेंटिव्हमध्ये एक चमचा अस्तिचूर्ण, अनंतचूर्ण आणि गुळवेल हे एक वेळ घ्यायचे आहे.पाॅझिटिव्हमध्ये हा सारा डाेस तीन वेळा घ्यायची आहे. त्याच प्रमाणे जवाची भाकरी याला महत्त्व द्यावे.