आमच्या मुलुंडच्या, चिंतामण देशमुख सार्वजनिक उद्यानात मुलांकरिता (वय वर्षे ३ ते १०) खेळण्याचा विभाग आहे. त्यातील घसरगुंड्या, रिंगणघोडे, हत्तीला लावलेली लांबलचक शिडी, तरफळ्या वगैरे खेळणी नादुरुस्त झाली; म्हणून खेळण्यांच्या दुरुस्तीसाठी खेळविभाग बारा आठवडे बंद राहील. असा फलक लागला होता.।
(क्रमश:)