सर्वांत माेठा किल्ला : चिताेडगड

    19-Apr-2024
Total Views |
 
 

fort 
 
हा किल्ला जगाच्या वारसा स्थळांच्या यादीत सामील केलेला आहे. राजस्थानचा हा किल्ला माैर्य वंशाचा राजा मानसिंहकडे हाेता.734 मध्ये त्यांनी आपला भाचा बाप्पा रावळ याच्याकडे हा किल्ला साेपवला. जाे मेवाडच्या शिसाेदिया वंशाचा संस्थापक हाेता. शेकडाे वर्षांपर्यंत हा किल्ला मेवाडच्या शासकांची राजधानी राहिला.1568 मध्ये अकबराने हा किल्ला जिंकून घेतला हाेता. तेव्हा राणा उदयसिंहाने उदयपूरला मेवाडची राजधानी बनवली हाेती.