बेबी राेबाेटबराेबर रँप वाॅक

    25-Mar-2024
Total Views |


Baby
पॅरिसच्या शिआपरेल्लीमध्ये आयाेजित फॅशन शाेमध्ये बेबी राेबाेटबराेबर माॅडेल मॅगी माॅरर हिने केलेल्या रँप वाॅकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा अनाेखा वाॅक एलियन फिल्म्सवरून प्रेरित हाेता. त्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राेबाेट बेबीबराेबर केलेला हा रँप वाॅक हे पॅरिस फॅशन शाेमधील आकर्षण बिंदू हाेता.