5 लाख 51 हजार रुद्राक्षांचे शिवलिंग

    19-Mar-2024
Total Views |
 
 
 

Linga 
संध्यानंद.काॅम महाशिवरात्रीनिमित्त सुरतमध्ये रुद्राक्ष शिवलिंग बांधण्यात आले हाेते. या 21 फूट शिवलिंगात सुमारे 5 लाख 51 हजार रुद्राक्षांचे मणी वापरण्यात आले. हे शिवलिंग महाकाय दिसत असले तरी ते सुरतमधील सर्वांत माेठे शिवलिंग नाही. दाेन वर्षांपूर्वी शिवकथाकार बटुकभाई व्यास यांनी सुमारे 15 लाख रुद्राक्ष मण्यांनी 31 फुटांचे शिवलिंग बांधले हाेते, ज्याचे नाव लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये आहे.