कॅलरींचे गणित मांडताना प्रमाण व गुणवत्ता महत्त्वाची

    17-Mar-2024
Total Views |
 
 

calorie 
 
गुलाबजाममध्ये साखर जास्त असल्यामुळे ग्लायसेमिक इंडे्नस जास्त असताे. जाे माेठ्या वेगात व सहजतेने सरळ छाेट्या आतड्याद्वारे शाेषला जाताे. पण मेव्यात फायबर जास्त असते. ते माेठ्या आतड्यातून जाते जिथे बॅ्नटेरिया फायबर वा प्राेटीन वेगळे करते. पचनाच्या या क्रियेत शरीर जास्त ऊर्जा वापरते. तांत्रिक रूपाने यामुळे एकूण कॅलरी कमी हाेत जाते व वजन वाढण्याची श्नयता कमी हाेते.आपले शरीर अत्यंत गाेड पदार्थ पचवण्याच्या तुलनेत भरड गुलाबजाममध्ये साखर जास्त असल्यामुळे ग्लायसेमिक इंडे्नस जास्त असताे. जाे माेठ्या वेगात व सहजतेने सरळ छाेट्या आतड्याद्वारे शाेषला जाताे. पण मेव्यात फायबर जास्त असते. ते माेठ्या आतड्यातून जाते जिथे बॅ्नटेरिया फायबर वा प्राेटीन वेगळे करते. पचनाच्या या क्रियेत शरीर जास्त ऊर्जा वापरते.
 
तांत्रिक रूपाने यामुळे एकूण कॅलरी कमी हाेत जाते व वजन वाढण्याची श्नयता कमी हाेते.आपले शरीर अत्यंत गाेड पदार्थ पचवण्याच्या तुलनेत भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ पचवण्यासाठी दुप्पट ऊर्जा वापरते. यामुळे जादा ऊर्जा चरबीच्या रूपात साठण्याचा धाेका कमी हाेताे.कॅलरी तर एकप्रकारचे मापक प्रमाण आहे. मैदा व भरड धान्यापासून बनवलेल्या भाकरीची तुलना कराल तर दाेन्हीत कॅलरी समान असते, पण धान्य पचवण्यात शरीराची थर्मल ऊर्जा जास्त लागल्यामुळे कॅलरीचा खप वाढताे. आता हा नियम प्रत्येक ठिकाणी लागू केल्यास याचा माेठा परिणाम पाहू शकता. याेग्य कॅलरी तीच जी आपण कागदावर पाहता त्यापेक्षा शरीर ग्रहण करते व वापरते.
 
गुड कॅलरी विरुद्ध बॅड कॅलरी : गुड कॅलरी नेहमी कमी कॅलरीच्या खाद्यपदार्थांतूनच मिळावी हे खरे नाही. अनेक गुड कॅलरी आपल्याला उच्च कॅलरी व उच्च चरबीयु्नत पदार्थांतून मिळते. मुख्य गाेष्ट कॅलरी व पाेषणाच्या प्रमाणाची आहे.ज्यामधून लीन-प्राेटीन, उत्तम चरबी व काॅम्प्ले्नस कार्य मिळते तीच चांगली कॅलरी असते. जी भरड धान्य, उच्च गुणवत्तेचे मील रिप्लेसमेंट्स आणि सप्लीमेंट्समधून मिळते. जी शरीराला उत्तम पाेषण देत नाही ती खराब कॅलरी असते. यात प्राेसेस्ड फूड, साखर, मैदा, हानिकारक चरबी व आर्टिफिशियल खाद्यउत्पादने असे पदार्थ सामील आहेत. असे पदार्थ खाल्ल्यामुळे थाेड्या वेळानंतरच भूक लागते. अशा स्थितीत डाएटिंगमुळे एकतर उपाशी राहता वा खूप जास्त खाऊ लागता. कारण काेणतेही असाे, आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाही.